इयत्ता पहिलीच्या मुलांचा घरी कोरोंना जागतिक संकटामुळे मिळालेल्या सुट्टीत अभ्यासाचे नुकसान भरून काढणेसाठी या ब्लॉग वर मराठी विषयाच्या 8 ,गणित विषयाच्या 20 व इंग्रजी विषयाच्या 16 अशा एकूण 44 ऑनलाईन टेस्ट दिलेल्या आहेत. मुलांना पालकांना टेस्ट सबमीट केल्यावर view score वर किती गुण मिळाले व काय चुकले पहायला मिळेल. या टेस्टचा पहिली व दुसरीच्या मुलांना फायदा होईल. सर्वांना विनंती या ब्लॉगची लिंक पालक व विद्यार्थी सर्वांपर्यंत पोहोच करावी. काल पहिलीची मराठीची टेस्ट 1988 मुलांनी सोडवली या टेस्टचा अधिक मुलांना फायदा होणेसाठी टेस्ट लिंक ही ब्लॉग लिंक https://eyattapahili.blogspot.com/ सर्वांपर्यंत शेअर करा. अशी नम्र विनंती.
Tuesday, 24 March 2020
Subscribe to:
Post Comments (Atom)
मराठी टेस्ट 41 ते 50
चाचणी 41 चाचणी 42 चाचणी 43 चाचणी 44 चाचणी 45 चाचणी 46 चाचणी 47 चाचणी 48 चाचणी 49...
-
Online Test Bank📱 विषय-गणित पहिली २० टेस्ट 📱पहिलीसाठी आॅनलाईन टेस्टचा खजिना📱 टेस्ट क्र.१ टेस्ट क्र.२ टेस्ट क्र.३ टेस्ट क...
-
❁❁❁❁❁❂❂❂❂❂❀❀❀❀✿✿✿✾ पहिली मराठी online test bank ❁❁❁❁❁❂❂❂❂❂❀❀❀❀✿✿✿✾ टेस्ट क्र.१ टेस्ट क्र.२ टेस्ट क्र.३ टेस्ट क्र....
-
चाचणी 31 चाचणी 32 चाचणी 33 चाचणी 34 चाचणी 35 चाचणी 36 चाचणी 37 ...
सर तिसरी चौथी साठी काही मटेरियल असेल तर टाका
ReplyDeleteसर ...छान संकल्पना आहे.खूपच छान
ReplyDelete१ते४ सर्व मुलांचे पाठवा
Sir please make such tests for 2nd 3rd 4th 5th standards also as earlier.
ReplyDeleteThanks and keep it up.
ReplyDeleteखुफ छान टेस्ट
ReplyDeleteGood
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteलोखंडे सर, उत्कृष्ट संकल्पना !
ReplyDeleteKeep it up 👍
लोखंडे सर, उत्कृष्ट संकल्पना !
ReplyDeleteKeep it up 👍
खूप छान अभ्यास आहे.
ReplyDeleteखूप छान सर
ReplyDeleteलोखंडे सर अभ्यास छान आहे
ReplyDelete