Tuesday, 24 March 2020

ऑनलाईन टेस्ट

इयत्ता पहिलीच्या मुलांचा घरी कोरोंना जागतिक संकटामुळे मिळालेल्या सुट्टीत अभ्यासाचे नुकसान भरून काढणेसाठी या ब्लॉग वर मराठी विषयाच्या 8 ,गणित विषयाच्या 20 व इंग्रजी विषयाच्या 16 अशा एकूण  44 ऑनलाईन टेस्ट दिलेल्या आहेत. मुलांना पालकांना टेस्ट सबमीट केल्यावर view score वर किती गुण मिळाले व काय चुकले पहायला मिळेल. या टेस्टचा पहिली व दुसरीच्या मुलांना फायदा होईल. सर्वांना विनंती या ब्लॉगची लिंक पालक व विद्यार्थी सर्वांपर्यंत पोहोच करावी. काल पहिलीची मराठीची टेस्ट 1988  मुलांनी सोडवली या टेस्टचा अधिक मुलांना फायदा होणेसाठी टेस्ट लिंक ही ब्लॉग लिंक https://eyattapahili.blogspot.com/ सर्वांपर्यंत शेअर करा. अशी नम्र विनंती.

12 comments:

  1. सर तिसरी चौथी साठी काही मटेरियल असेल तर टाका

    ReplyDelete
  2. सर ...छान संकल्पना आहे.खूपच छान
    १ते४ सर्व मुलांचे पाठवा

    ReplyDelete
  3. Sir please make such tests for 2nd 3rd 4th 5th standards also as earlier.

    ReplyDelete
  4. खुफ छान टेस्ट

    ReplyDelete
  5. लोखंडे सर, उत्कृष्ट संकल्पना !
    Keep it up 👍

    ReplyDelete
  6. लोखंडे सर, उत्कृष्ट संकल्पना !
    Keep it up 👍

    ReplyDelete
  7. खूप छान अभ्यास आहे.

    ReplyDelete
  8. खूप छान सर

    ReplyDelete
  9. लोखंडे सर अभ्यास छान आहे

    ReplyDelete

मराठी टेस्ट 41 ते 50

चाचणी  41       चाचणी  42     चाचणी  43     चाचणी  44      चाचणी  45       चाचणी  46      चाचणी  47       चाचणी  48       चाचणी  49...